लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? लसूण खाण्याचे ५० फायदे

लसूण खाण्याचे फायदे (Lasun Khanyache Fayde)

जर आपण लसूण खाण्याचे फायदे (garlic in Marathi) शोधत असाल तर आपण एकदम बरोबर ठिकाणी आला आहेत. आम्ही या पोस्ट मध्ये आपल्यासाठी लसूण खाण्याचे ५० फायदे दिलेले आहेत.

हे लसूण खाण्याचे फायदे वाचल्यावर तुम्ही रोज लसूण खायला नक्की सुरवात कराल, याची आम्हाला खात्री आहे.

चला तर सुरु करूया लसूण खाण्याचे ५० फायदे.


लसणातील पौष्टिक मूल्य व फायदे :

लसूण खाण्याचे फायदे बघण्या आधी आपण लसणातील पौष्टिक मूल्य जाणून घेऊयात.

३ ग्राम लसनातील पौष्टिक मूल्य खालील प्रमाणे,

  • मॅगनीस - २% दैनिक मूल्य (DV)
  • व्हिटॅमिन B6- २% दैनिक मूल्य
  • व्हिटॅमिन C- १% 
  • सेलेनियम - १%
  • फायबर - ०.०६ ग्राम 
  • कॅल्शिअम, कॉपर, व्हिटॅमिन B१
source: healthline

आता आपण लसूण खाण्याचे फायदे पाहुयात.

लसूण खाण्याचे फायदे

लसूण खाण्याचे महत्व आणि फायदे खालील प्रमाणे:
लसूण खाण्याचे फायदे
लसूण खाण्याचे फायदे

१) लसूण हा अनेक आयुर्वेदिक औषधा मध्ये वापरतात.

२) लसूण वीर्य वर्धक आहे. लसूण खाल्याने कामेच्छा वाढते. पुरुषांमध्ये लसूण खाल्याने शुक्राणूंची संख्या वाढते.

३) लसूण खाल्याने स्रियांमध्ये डिम्ब संवर्धन होते.

४) चिघळलेल्या जखमांवर जर लसुणाच्या रसाच्या पट्ट्या ठेवल्या तर जखम नीट होण्यास मदत होते.

५) पाण्यासारखे पातळ जुलाब होत असतील तर कपभर पाण्यात १०-१५ थेंब लसणाचा सर टाकून प्या, जुलाब थांबतील.

६) अति पोटदुखी मध्ये ३-४ लसणाच्या पाकळ्या आणि पुदिना तुपा बरोबर खाल्ले तर पोटदुखी थांबते.

७) वातामध्ये हात पाय दुखत असतील तर लसणाच्या तेलाने मालिश करा, फरक जाणवेल.

८) २ ग्राम लसूण आणि २ ग्राम वावडींग हे १०० ग्राम दुधात  भरपुर उकळून हे दूध दिवसातून २ वेळा ५ दिवस घेतल्यास हिस्टेरिया बरा होतो.

९) लकवा भरणे, जुनाट कफ, किंवा पाठीत लायकी भरली असेल तर वरील उपचार १० दिवस करावा.

१०) लसूण ५ पाकळीचे १० तुकडे करून गाईच्या तुपात टाळावा व दररोज जेवणात हा तळलेला २ तुकडा किमान १० दिवस खावा.

११) लसणाच्या ३ पाकळ्या १ कप दुधात तापवून पिल्याने मधुमेह आणि उच्च रक्तदाबात अराम मिळतो.

१२) विषमज्वरात लसूण खाण्याने थकवा येत नाही.

१३) लसूण जन्तु नाशक आहे. लसूण आणि हळद जखमांवर लावल्यास जखम लवकर बरी होते.

१४) लसूण खाण्याचे कफा मध्ये फायदे असे कि कफ लवकर कमी होतो आणि कफ चा दुर्गंध कमी होतो.

१५) निमोनिया आणि क्षयरोगात लसूण खाण्याचे फायदेशीर ठरते.

१६) पोटफुगीत लसूण खाण्याचे फायदे असे कि पोटफुगी कमी होते आणि हृदया वरचा दाब कमी होतो.

१७) कीटक दंश, विष दंश, मांजर दंश, उंदीर दंश या मध्ये लसूण वाटून त्याचा लेप दंशाच्या ठिकाणी लगेच लावावा मग डॉक्टरांकडे पुढील उपचारास जावे.

१८) लसूण खाण्याचे फायदे असे कि कॉलरा, प्लेग व टायफाईड हे आजार लसूण खाणाऱ्यास लवकर होत नाहीत, जर झालेले असेल तर भरपूर लसूण खाण्याने लवकर बरे होतात.

१९) स्रियांनीं लसूण खाण्याचे फायदे असे कि स्रियांनीं लसूण भरपूर खाल्यास त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे प्रदर धुपणी अंगावरचे जाणे, कंबर दुखी कमी होते. 

२०) दातांचे अनेक विकारात लसूण खाण्याचे फायदेशीर आहे.

२१) लसूण खाल्ल्याने मुख दुर्गंधी नष्ट होते.

२२) उच्च रक्त दाब असणाऱ्यांनी दररोज २ पाकळ्या लसूण खाण्याचे फायदे शीर आहे.

२३) लसूण नियमित खाल्ल्याने गॅसेस कमी होतात.

२४) पोटशूळ, कटिशूळ व श्वसन नलिकेची सूज लसूण पात हुरड्यासह ७ दिवस खाण्याने थांबते.

२५) मलेरिया व वात रोगात लसूण चटणी तिळाच्या तेल बरोबर खावी.

२६) लसूण कल्क हा वातनाशक व अर्धांग वायूवर गुणकारी आहे.

२७) कानदुखीत लसूण खोबरेल तेलात कडवून फक्त तेलाचे थेम्ब कानात सोडावेत.

२८) नेहमी लसूण खाणाऱ्यांनी विरुद्ध आहार म्हणून दूध व गूळ खाणे टाळावे.

२९) लसूण खाण्याचे फायदे मुळव्याधात सुद्धा आहेत. मूळव्याध असणाऱ्यांनी दररोज  जेवणांत २ पाकळ्या तरी लसणाच्या खाव्यात.

३०) उष्ण प्रकृतीच्या लोकांनी लसूण कमी खावा.

३१) लसूण खाल्ल्याने, पोटात गडबड झाल्यास क्षार व जीवनसत्त्वे कमी  नाही.

३२) लसणात एलिसिन द्रव्य आहे ते अमिबा नष्ट म्हणून अमीबात लसूण खाण्याचे फायदेशीर आहे.

३३) लसणाची चटणी अरुची दूर करते.

३४) लसूण भूकवर्धक आहे. भूक वाढी साठी लसूण खाण्याचे फायदेशीर आहे.

३५) आतड्यांच्या अंतर्गत स्वछ ते साठी दररोज २ ते ३ लसूण च्या पाकळ्या खाव्यात.

३६) लसूण बलवर्धक आहे. वृद्ध व्यक्तींनी लसूण खाण्याचे फायदे शीर आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहते.

३७) लसूण सर अर्धा कप भरून त्यात एक खुप साखर मिसळावी आणि त्याच्या वड्या कराव्या. दररोज एक वाडी खाल्ल्याने संतती हीन पुरुषामध्ये शुक्राणू वाढतात. स्रियांत बीज वाढतात. संतती होण्यास मदत मिळते.

३८) घटसर्प व संसर्ग जन्य रोगात लसूण रस उपयोगी आहे.

३९) लसूण हे कफनाशक आहे. कफ मध्ये लसूण खाण्याचे फायदे शीर आहे.

४०) त्वचेचे सौंदर्य साठी जेवणापूर्वी १ चमचा मध व १ चमचा लसूण रस दहा दिवस घ्या. हे मिश्रण तोंडाला लावून कोमट पाण्याने तोंड धुवा, नंतर साय किंवा लोणी लावा. चेहरा तेजस्वी होतो.

४१) पुरळ, फोड, मुरमे या वर वरील रस चेहऱ्याला लावा, फोड मुरमे जातात.

४२) बद्धकोष्ठ व मलावरोध असलेल्यानी लसूण खावा किंवा कपभर गरम पाण्यात १ चम्मच पावडर टाकून तीन दिवस घ्या.

४३) डांग्या खोकला असणारे मुलांनी एक खुप दुधात तीन पाकळ्या लसूण उकळून ते दूध खोकला थांबे पर्यंत द्यावे.

४४) खरूज, नायटे, खाज, गांधी येणे या साठी महिन्यातून ३-४ वेळा लसूण रस व मध प्यावे.

४५) वारंवार सर्दी होणारे लोकांनी ज्यादा लसूण घालून केलेली खिचडी खावी.

४६) अलीकडंच संशोधनात लक्षात आले आहे कि, आकडी व फिट्स रोगात आहारात लसूण जाडा खाण्याने हे रोग कमी होतात.

४७) लसूण रस एरंडेल तेलात मिसळून घेतल्यास जुनाट सांधेदुखी कमी होते.

४८) लघवी बंद होणार्यांनी १ कप दूध मध्ये ३ पाकळ्या लसणाच्या उकळून प्यावे.

४९) लसूण हे कॅन्सर विरोधक व प्रतिबंधक आहे.

५०) बाळाला पुरेसे दूध येण्यासाठी आदिवासी लोक बाळंतिणीस चार महिने दूध मध्ये २ लसूण पाकळ्या ठेचून देतात.
 

Summary

तर आपण आज या पोस्ट मध्ये लसूण खाण्याचे फायदे पाहिलेत. हे ५० लसूण खाण्याचे फायदे वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल कि लसूण खाण्याचे किती फायदे आहेत ते. 

तर मित्रांनो आपल्या सेवनात दररोज लसूण खा, जेणेकरून हे लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला पर मिळतील.

जर तुम्हाला हि पोस्ट लसूण खाण्याचे फायदे आवडली असेल तर, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

धन्यवाद.


हे पण वाचा:

1) Salmon fish in Marathi: name & health benefits of salmon fish in Marathi

2) Tuna fish in Marathi: name & health benefits of tuna fish in Marathi

3) Zucchini in Marathi: Health benefits of zucchini in Marathi

4) Maiden name meaning in Marathi

5) Body parts name in Marathi & English

6) Fruits name in Marathi & English with images

7) Flowers name in Marathi & English with images

8) Fish name in Marathi & English with images

9) Trees name in Marathi & English with images

10) Colours name in Marathi & English with images

11) Marathi Alphabets in English

12) Marathi Barakhadi in English

Post a Comment (0)
Previous Post Next Post