Tuna fish in Marathi: name, benefits & info in Marathi

Tuna fish in Marathi

जर आपण tuna fish in Marathi माहिती शोधात असाल तर आपण एकदम बरोबर ठिकाणी आलेले आहेत.
आम्ही या पोस्ट मध्ये, tuna fish ची संपूर्ण माहिती Marathi तुन दिलेली आहे.

Information of Tuna fish in Marathi

या पोस्ट मध्ये आम्ही आपल्या साठी tuna fish बद्दल खालील माहिती मराठीत दिलेली आहे.

Table Of Content:
 • What's called tuna fish in Marathi?
 • Tuna fish Marathi information.
 • Nutrition value of tuna fish in Marathi.
 • Benefits of tuna fish in Marathi.
 • How many times you can eat tuna fish?
 • Recipe of tuna fish in Marathi.

1) What is the name of tuna fish in Marathi?

tuna fish in Marathi is called Kupa fish in Marathi. tuna fish ला मराठीतून कुपा मासा असे म्हणले जाते.

What is Hindi name for tuna fish?
टुना मछली को हिंदी मी टुना या टुन्नी Tunny मछली कहा जाता है!

2) Tuna fish Marathi माहिती

Tuna fish कुठे आढळतो ?
तर कुपा(kupa) मासा हा या Thunnini जातीतील एक मासा आहे. कुपा मासा खाऱ्या पाण्यातील मासा म्हणून ओळखला जातो आणि तो फक्त समुद्रात आढळतो.

Tuna fish ला कसा ओळखाल ?
कुपा मासा हा गोंडस, सरळ आणि पाण्याला कमी विरोध होईल अश्या आकाराचा असतो. त्याच्या या अश्या आकारामुळे तो पाण्यांत खूप जोरात पोहू शकतो.
हा मासा लांबीला १ फुटा पासून १५ फूट पर्यंत वाढू शकतो आणि त्याचे वजन २ किलो पर्यंत किंवा अधिक असू शकते. २०१९ मध्ये, २७८ किलो वजना चा कुपा मासा सापडला होता. कुपा मास्याचा रंग हा वरच्या बाजूला काळसर निळा, मधे चंदेरी आणि खाली थोडासा पांढरा असतो.
Tuna fish in Marathi
Tuna fish in Marathi

१०० ग्राम tuna fish चे पोषक तत्व खालील प्रमाणे :

3) Nutrition values of tuna fish in Marathi

Calories- 116-144kcal
protein- 23-25gm
fats-1-5gm
Omega-3 Fatty acid- 279-1298mg
Vitamin A- 56IU-2183IU
Vitamin B3(Niacin)- 8.7-13.3mg
Vitamin B12- 3mcg-9.4mcg
Selenium- 36.5-80.4mcg
Sodium- 39-82mcg
Carbohydrates- 0 gm
Vitamin D

हे पोषक बघून तुम्हाला लक्षात आलेच असलं कि, कुपा मासा खाने हे शरीरास खूप फायद्याचे आहे.
आता आपण कुपा मास्याचे आरोग्यास होणारे फायदे बघूया.

4) Benefits of tuna fish in Marathi

 • Anemia, रक्तक्षय, अशक्तपणा पासून संरक्षण
अनेमिया किंवा रक्तक्षय चे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रक्तात लोह ची कमतरता होय. अनेमिया आजारात, रक्तातील लाल पेशी किंवा हिमोब्लोबीन कमी होते. अश्या स्थितीत डॉक्टर सुद्धा आप्यालाला व्हिटॅमिन बी १२ च्या गोळ्या देतात.
आपण जर वरील tuna fish ची पोषक तत्वे वाचली असतील तर आपल्या लक्षात येईल कि tuna fish मध्ये व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात आहेत.
tuna fish खाल्याने अनेमिया, रक्तक्षय किंवा अशक्तपणा होण्या पासून आपण वंचित राहू शकतो.
 • हृदयाचे आजार पासून वाचाल
tuna fish मध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड सुद्धा खूप प्रमाणात आहेत. हे ओमेगा ३ फॅटी ऍसिड रक्त वाहिन्यां मधील कोलेस्टेरॉल लेवल कमी करते आणि भविष्यातील होणाऱ्या हृदयाच्या आजारां पासून आपल्याला वाचवते.
 • डोळ्याचे आरोग्य चांगले राहते
ह्या tuna fish मधील व्हिटॅमिन अ आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड चा आणखी एक फायदा असा आहे कि, ओमेगा ३ फॅटी ऍसिड डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते. ओमेगा ३ फॅटी ऍसिड मुळे, dry eye हा आजार होण्याचा रिस्क कमी असतो.
 • कॅन्सर चा कमी धोका
ओमेगा ३ फॅटी ऍसिड चा आणखी महत्वाचा फायदा असा कि, ओमेगा ३ फॅटी ऍसिड मुळे कॅन्सर होण्याचा चा धोका कमी होतो.
 • वजन कमी करण्यास मदत
Tuna fish मध्ये प्रोटीन भरपूर आहेत. या प्रोटीन मुळे शरीराला जास्त वेळ ताकत टिकून राहते आणि भूक कमी लागते, याचा फायदा वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
 • मजबूत हाडांसाठी फायदा
Tuna fish मध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा सापडते. या व्हिटॅमिन डी मुळे हाडे लवकर ठिसूळ होत नाहीत आणि हाडे मजबूत राहतात.
 • रक्तदाबात उपयोगी
ओमेगा ३ फॅटी ऍसिड रक्तदाब नियंत्रित करते आणि रक्तदाब वाढू देत नाही.

हे सर्व tuna fish in Marathi मध्ये वाचल्यावर, आता आपल्या लक्षात आले असेल कि tuna fish खाणे शरीरा साठी किती फायद्याचे आहेत.
source: healthline.com

5) How many times you can eat tuna fish?

पण, प्रश्न असा आहे कि तुम्ही tuna fish किती वेळेस खाणे योग्य आहे ?
तर, tuna fish आठवड्यातून कमीत कमी दोनदा खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. tuna fish चवीला सुद्धा खूप छान लागते, मग तुम्ही सकाळी नाश्त्यात खाऊ शकता, दुपारी जेवणात खाऊ शकता किंवा रात्री कालवण करून सुद्धा खाऊ शकता. पण, आठवड्यातून दोनदा नक्कीच खा.
tuna fish ची किंमत बाजारात जवळपास २००-३०० रुपये प्रति किलो आहे.

6) Recipe of tuna fish in Marathi


tuna fish बनवणे खूप सोपे आहे आपण youtube.com वर जाऊन याबद्दल रेसिपी बघू शकता.

अशीच सर्व माहिती रावस म्हणजेच Salmon fish बद्दल वाचण्यासाठी salmon fish in Marathi येथे क्लिक करा. आणि तुम्ही sardine fish in Marathi मध्ये येथे वाचू शकता.

मराठी माशांची नावे वाचण्यासाठी येथे  Fish names in Marathi and English with images क्लिक करा.


Summary:

आज आपण tuna fish बद्दल Marathi तुन माहिती पहिली. आपण येथे tuna fish Marathi name, tuna fish benefits in Marathi & information of tuna fish in Marathi हि सर्व माहिती मराठीतून बघितली.

जर आपल्याला हि Tuna fish in Marathi पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

धन्यवाद.


Post a Comment (0)
Previous Post Next Post