zucchini in marathi: name, meaning & health benefits of zucchini in marathi

Zucchini in Marathi

Do you want to know what is called zucchini in Marathi, zucchini meaning in Marathi, benefits of zucchini meaning in Marathi? Then you are right place.

In this article, we will discuss the name & meaning of zucchini in Marathi with zucchini information & the health benefits of zucchini meaning in Marathi.

Let's get started in Marathi.

जर आपण zucchini in Marathi मध्ये शोधत असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे zucchini name & meaning in Marathi, zucchini information in Marathi आणि health benefits of zucchini in Marathi मध्ये खाली दिले आहे.

हे सुद्धा वाचा: लसूण खाण्याचे ५० फायदे

Zucchini माहिती in Marathi

या पोस्ट मधे आपण खालील पैकी zucchini ची Marathi माहिती घेणार आहोत.

Table of content:
 1. Zucchini name & meaning in Marathi.
 2. Information of zucchini in Marathi.
 3. Images of Zucchini.
 4. Nutrition of Zucchini in Marathi.
 5. Health benefits of Zucchini in Marathi.
 6. Price of Zucchini in Marathi

चला तर सुरु करूया.

1) Zucchini name & meaning in Marathi

What is the name & meaning of Zucchini in Marathi? Zucchini ला मराठीत काय म्हणतात ?
तर मित्रांनो, Zucchini ला मराठीतून झुच्चीनी (Zucchini ) असेच म्हणतात. आपल्या इकडे Zucchini हि झुच्चीनी काकडी म्हणून ओळखली जाते.

2) Information on zucchini in Marathi

Zucchini हि एक प्रकारची पालेभाजी आणि फळं म्हणून भारतात वापरले जाते. म्हणजेच Zucchini हि एक फळभाजी आहे.

Zucchini हि summer squash म्हणून प्रचलित आहे. आता Summer squash म्हणजे काय ? तर उन्हाळ्यात फळांपासून तयार केलेले पेय म्हणजे summer squash होय. 

हे summer squash अपरिपक्व किंवा भाषेत न पिकलेल्या फळांचा रस बनवणे होय. उदाहरणार्थ, काकडी आपण पूर्ण पिकून न देता खाण्यासाठी वापरतो किंवा त्याचा रस बनवतो. तशीच Zucchini सुद्धा पूर्ण पिकून न देता खाण्यासाठी वापरतात किंवा रस बनवतात.

Zucchini हा एक वेगळया जातीचा काकडीचाच प्रकार आहे. तो gourd या कुटुंबाशी संबंधित आहे. Zucchini चा रंग हा हिरवा असून, हि Zucchini जर पूर्ण पिकली तर पिवळा रंग सुद्धा असू शकतो. 

या Zucchini फळभाजी चा आकार निमुळता जसा काकडी चा असतो तसाच असतो आणि लांबी ला Zucchini ३ फूट पर्यंत वाढू शकते. बाजारात हि तुम्हाला १५ सेमी. ते २५ सेमी पर्यंत बघायला मिळेल.

हि फळभाजी भारतीय नसून ती अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमधून भारतात जास्त प्रमाणांत आयात केली जाते.

तर आता आपण Zucchini चे काही फोटो बघूया.

3) Images of Zucchini

येथे आम्ही तुमच्या साठी Images of Zucchini दिले आहेत.

zucchini in marathi
zucchini vegetable name in Marathi

zucchini vegetable name in Marathi
zucchini vegetable name in Marathi

हे फोटो बघून तुमच्या लक्षात आलेच असेल कि zucchini फळभाजी नेमकी कशी दिसते.

आता आपण Zucchini चे पोषक तत्व marathi तुन बघू.

4) Nutrition of Zucchini in Marathi

खाली आम्ही तुमच्या साठी Nutrition of Zucchini in Marathi दिलेले आहे.

Zucchini चे पोषक तत्व:
 • Calories
 • Fats
 • Sugar
 • Protein
 • Carbohydrates
 • Fibers
 • Vitamin A
 • Vitamin K
 • Vitamin C
 • Vitamin B6
 • Vitamin thiamine
 • Manganese
 • Potassium
 • Phosphorus
 • Copper
 • Folate

तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलेच कि या फळभाजीत भरपूर पोषक तत्व आहेत.

5) Health benefits of Zucchini in Marathi

खाली आम्ही आपल्यासाठी Zucchini चे मराठी तुन फायदे दिलेले आहेत.

१) भरपूर पोषक तत्व 

या Zucchini  फळभाजीत भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत जे आम्ही तुम्हाला वरील तक्त्यात दिलेले आहेत.

२) डोळ्यांसाठी चांगले 

Zucchini मध्ये vitamin A असते जे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद आहे. Zucchini खाल्याने डोळे निरोगी राहतात.

३) चांगल्या त्वचे साठी उपयोगी 

या Zucchini फळभाजीत vitamin C आहे, आणि हे vitamin त्वचेची चांगली निगा राखण्यास मदत करतात.

४) Antioxidants 

हि फळभाजी antioxidants ने सज्ज आहे. हे antioxidants, शरीराला free radicals पासून होणाऱ्या नुकसाना पासून वाचवतात. 
 

५) हृदया साठी चांगली 

 Zucchini ची पोषक तत्व हहृदयाचे संरक्षण करते. म्हणून Zucchini खाणे हि हृदयासाठी चांगली आहे.

६) वजन नियंत्रण साठी फायद्याची 

या Zucchini फळभाजीत, fiber, protein आणि इतर minerals आहेत जे वजन नियंत्रण करण्या साठी खूप फायदेशीर आहेत.


तर मित्रांनो आपण थोडक्यात Health benefits of Zucchini in Marathi पाहिलेत, आणि आपल्याला कळलेच असेल कि Zucchini फळभाजी खाणे किती गुणकारी आहे.

6) Price of Zucchini in Marathi

या Zucchini फळभाजी ची किंमत किती? तर, हि फळभाजी त्या मानाने स्वस्त आहे. १ किलो Zucchini ची किंमत ३०-५० रुपये पर्यंत असते. हि फळभाजी तुम्हाला शहरातील मॉल्स, भाजी मंडई मध्ये मिळून जाईल.Summary:

आज आपण या पोस्ट मध्ये, zucchini name in Marathi, zucchini meaning in Marathi, images & zucchini Marathi information तसेच Zucchini nutrition & Health benefits in Marathi हे सर्व मुद्दे बघतले.

जर तुम्हाला हि पोस्ट zucchini in Marathi आवडली असेल तर आपल्या मित्रांना Facebook, WhatsApp वर नक्की शेअर करा.

धन्यवाद.

आणखी वाचा:Post a Comment (0)
Previous Post Next Post