salmon fish in Marathi: benefits of salmon fish in Marathi

Salmon fish in Marathi

जर आपण salmon fish in Marathi माहिती शोधात आहात? तर आपण एकदम योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही येथे आपल्यासाठी salmon fish in Marathi माहिती दिली आहे.

Salmon fish Marathi information:

येथे तुम्हाला खालील पैकी माहिती वाचायला मिळेल.

Table Of Content:

  • What is salmon fish called in Marathi and Hindi?
salmon fish ला मराठीत आणि हिंदीत दुसरे नाव काय आहे ?
  • Salmon fish in Marathi माहिती.
salmon fish काय आहे? कसा ओळखायचा? कुठे आढळतो ?
  • Nutrients value of Salmon fish in Marathi.
salmon fish चे पोषक तत्व काय आहेत?

  • Benefits of salmon fish in Marathi.
  • How much and when to eat salmon fish in Marathi.
salmon fish कसे, कधी आणि किती खाल ?

हि सर्व salmon fish माहिती in Marathi आम्ही खाली देत आहोत. तर मग चला सुरु करूया. 
read also: 

1) What is the Marathi name for salmon fish?

salmon fish ला मराठीत आणि हिंदीत दुसरे नाव काय आहे?

salmon fish ला मराठीत काय म्हणतात ? तर याचे उत्तर एकदम सोपे आहे, salmon fish चे मराठी नाव रावस मासा असे आहे.

What is the Hindi name for salmon fish?

salmon fish को हिंदी मी रावस मछली कहते है!

What is salmon fish called in India?

The salmon fish in India is also called Rawas in many parts of India. Salmon fish is actually an English name but locally it's called Rawas.


2) Salmon fish in Marathi information

salmon fish नेमक आहे तरी काय?

salmon fish हि एक माश्याची प्रजाती आहे. जी समुद्र पाण्यात आणि गोड्या पाण्यात सापडते आणि तिला भारतात रावस या नावाने ओळखले जाते.

salmon fish (रावस) चा रंग हा थोडासा गुलाबी नारंगी असतो आणि तिचे खवले हे चंदेरी रंगाचे असतात. खवले सळल्या वर तिचा गुलाबी नारंगी रंग दिसून येतो, म्हणून हा मासा ओळखन्यास खूप सोपा जातो. 

रावस हा मासा अंडे देण्या साठी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून नदीच्या गोड पाण्याकडे येतो आणि अंडी देतो. नदीच्या प्रवाहाने ती अंडी पुन्हा समुद्रात जातात आणि समुद्रात ती मासे मोठी होतात. 

पुन्हा जेव्हा हि मासे अंडी देण्या योग्य बनतात ती गोड पाण्या कडे येऊन अंडी देतात. यांचे जीवनचक्र असेच चालू राहते. 

ह्या मास्यांचे वजन जास्तीत जास्त ५० ते ६० किलो पर्यंत वाढू शकते आणि त्यांची लांबी १.५ मितर पर्यंत वाढू शकते.

salmon fish in Marathi
salmon fish in Marathi

3) Nutrients of Salmon fish in Marathi

salmon fish चे पोषक तत्व काय आहेत?


रावस चे पोषक तत्व : (85-gram मध्ये )
1) protein 17grm.
2) fats 5.4grm. (ओमेगा ३ फॅटी असिड)
3) calories 121
4) carbohydrates 0grm.
5) fibers 0grm.
6) sugar 0grm.
7) vitamins - B1, vitamins - B2, vitamins - B3, vitamins - B5, vitamins - B6, vitamins - B9, vitamins - B12.
vitamins - A आणि D.
8) minerals- Pottasium, magnesium, phosphorus, zinc, selenium, and calcium.
9) Astaxanthin Antioxidant.

Source: Webmd.com

4) Benefits of salmon fish in Marathi

आरोग्यासाठी salmon fish चे फायदे in Marathi:

आपण जर पोषक तत्व बघितले तर आपल्या लक्षात येईल कि रावस चे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे नैसर्गिक फायदे आहेत याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

salmon fish खाण्याचे चे काही फायदे मराठीत खालील प्रमाणे दिले आहेत.

१) salmon fish हृदया साठी आणि BP साठी गुणकारी:

American Heart Asociation च्या मते, रावस मासा आठवड्यातून २ दा तरी खावा. salmon fish मध्ये भरपूर प्रमाणांत Omega-3 Fatty Acids आहेत. 

नियमित रावस खाणाऱ्या मध्ये असे दिसून येते कि Omega-3 Fatty Acids त्यांच्या हृदयाचे संरक्षण करते, आणि blood clots, imflamation कमी करते, त्या मुळे stroke येण्याचे कारण कमी होते. 
तसेच रावस मध्ये जास्त Pottasium असल्यामुळे BP सुद्धा नियंत्रित राहतो.

salmon fish in Marathi
salmon fish in Marathi

२) रावस म्हणजे Protein चा नैसर्गिक साठा:

रावस मध्ये भरपूर प्रमाणात protein आढळते. प्रोटीन शरीरा साठी खूप गरजेचे असते. protein मुळे bones, mucles, आणि skin निरोगी राहतात.

३) Osteoporosis होण्याचे चे कारण कमी होते:

Osteoporosis हा हाडांचा ठिसूळ करणारा आजार आहे. salmon fish- रावस मध्ये vitamin D आणि calcium आहेत. 
vitamin D आणि calcium हे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवतात.

salmon fish in Marathi
salmon fish in Marathi

४) Selenium चे फायदे:

Selenium हा minerals चा एक भाग आहे. रावस मध्ये खूप सारे minerals असतात त्यात एक Selenium पण आहे. autoimmune thyroid disease असणाऱ्या लोकांमध्ये Selenium हा thyroid antibodies ला कमी करतो आणि cancer च्या धोक्या पासून वाचवतो.

५) Astaxanthin Antioxidant चे फायदे:

रावस मध्ये Astaxanthin Antioxidant आढळून येते. याचा फायदा असा आहे कि Astaxanthin Antioxidant शरीरातील cholesterol ला कमी करतो आणि हृदय विकारापासून वाचवतो.

६) mood- मनाचा कल चांगला राहतो:

रावस मधील amino acids आणि omega 3 fatty acids तुमचा मनाचा कल चांगला करतो आणि तुम्हाला depresion पासून वाचवतो.

salmon fish in Marathi
salmon fish in Marathi

७) वजन नियंत्रित राहते:

जास्त प्रमाणात protin असल्यामुळे भूक नियंत्रित करतो आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच, omega-3 fats वजन कमी करण्यास मदत करते आणि कंबरे वरील जाडी कमी करण्यास मदत करते.

salmon fish in Marathi
salmon fish in Marathi

८) Salmon fish vitamins - B चा साठा:

salmon fish मध्ये vitamins - B१,२,३,५,७ आणि १२ हे सर्व vitamins आहेत, त्यांचा फायदा शरीराला आणि मेंदू ला शक्ती येन्यासाठी होते. vitamins - B हे केसांसाठी पण निरोगी आहेत, जे केसांना शक्ती आणि चमक देतात आणि केस गळणे, तुटणे थांबवतात.

रावस चे आणखी खूप सारे फायदे आहेत पण वरील दिलेले फायदे वाचल्यावर आपल्या लक्षात येईल कि रावस खाणे खूप गुणकारी आहे.
Source: Healthline.com


5) How much & when you can eat salmon fish in Marathi.

salmon fish कसे खाल?
१) रावस ला तुम्ही तेलात तळून फ्राई करून खाऊ शकता.
२) रावस ला तुम्ही कालवण मध्ये टाकून खाऊ शकता.
३) salmon fish ला तुम्ही वाफेत बनवून खाऊ शकता.
४) ह्या माश्याला तुम्ही रोस्ट करून किंवा भाता बरोबर पण खाऊ शकता.

salmon fish in Marathi
salmon fish in Marathi

salmon fish कधी खाल?
रावस ला तुम्ही सकाळी, दुपारी आणि रात्री हि खाऊ शकता.

salmon fish किती खाल?
A.H.A च्या नुसार salmon fish ला आठवड्यातून दोनदा खाने फायदेशीर आहे.

Recipe of salmon fish in Marathi

येथे आम्ही आपल्या साठी रावस चे कालवण कसे बनवाल या बद्दल एक youtube लिंक दिली आहे. आपण हा विडिओ बघून रावास चे चावीदार कालवण बनवू शकता.
जर तुम्हाला हि salmon fish in Marathi माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना फेसबुक व whatsapp वर नक्की share करा.

Read Also: 


धन्यवाद.


Summary:

आज आपण salmon fish in Marathi हि माहिती बघितली. आपण येथे salmon fish Marathi name, nutritions & health benefits of salmon fish in Marathi, रावस कसा ओळखायचा, रावस चे फायदे हि सर्व माहिती मराठीतून माहिती.


हे पण वाचा :Post a Comment (0)
Previous Post Next Post