Kale vegetable in Marathi: name & benefits of kale vegetable in Marathi

 Kale vegetable in Marathi

नमस्कार मित्रांनो! जर आपण Kale vegetable in Marathi शोधात असाल तर आपण एकदम बरोबर ठिकाणी आले आहेत. येथे आपण Kale vegetable ची Marathi मधून सर्व माहिती घेणार आहोत.

चला तर मग सुरु करूया.

Kale vegetable in Marathi

खाली आम्ही आपल्यासाठी Kale vegetable ची Marathi माहिती दिलेली आहे. 

हे सुद्धा वाचा :

Table Of Content:
 1. Kale vegetable name in Marathi
 2. information of Kale vegetable in Marathi
 3. Kale vegetable images
 4. Nutritional values of Kale vegetable in Marathi
 5. Health benefits of Kale vegetable in Marathi
 6. Kale vegetable recipe in Marathi
 7. Price of kale vegetable in Marathi


1) Kale vegetable name in Marathi

What is kale vegetable called in Marathi? kale vegetable ला मराठीत काय म्हणतात?
तर, kale vegetable हि भारत देशातील पालेभाजी नसल्यामुळे तिला कोणतेही भारतीय नाव नाही. तुम्हांला हि पालेभाजी फक्त मोठ्या शहरांतील सुपरमार्केट्स लाच बघायला मिळेल आणि तेथे या भाजी ला मराठीत सुद्धा "Kale vegetable" च म्हणतात.

हि पालेभाजी आपल्या देशात उगवत नाही आणि म्हणून हि पालेभाजी भारतात अमेरिका आणि यूरोप सारख्या देशांमधून आयात केली जाते.

2) Information of Kale vegetable in Marathi

kale vegetable हि cabbage या समूहातील एक पालेभाजी आहे, जसे कोबी ची भाजी cabbage समूहातील आहे. पण ज्याप्रमाणे कोबी ला मध्य ठिकाणी डोक्यासारखा आकार असतो तसा kale vegetable ला नसतो. म्हणून हि भाजी ओळखायला सोपी जाते. ह्या भाजी ची पाने हिरवी किंवा जांभळी रंगाची असतात.

तसा kale vegetable चा इतिहास फार जुना आहे. हि भाजी ४शतक(BC) पासून ग्रीस देशात प्रचलित आहे. नंतर १४ शतकात इंग्लड मध्ये या भाजीचा व्यापार आणि वापर सुरु झाला. कालांतराने रशियन व्याप्यारांनी russuian kale हि पालेभाजी कॅनडा आणि अमेरिकेत विकण्यास सुरवात केली.

दुसऱ्या जागतिक युद्धात kale पालेभाजी च्या उत्पादनासाठी इंग्लड ने लोकांना खूप प्रोसाहित केले, त्यामागील कारण हे होते कि, हि भाजी उगवायला सोपी आहे आणि या मध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत, हे सैनिकांच्या शक्ती साठी उपयोगी पडायचे.

3) Kale vegetable images

Image-1

green leafy kale vegetable in Marathi
kale vegetable in Marathi

Image-2
green leafy kale vegetable in Marathi
kale vegetable in Marathi

Image-3
green leafy kale vegetable in Marathi
kale vegetable in Marathi

4) Nutrition's of Kale vegetable in Marathi

चला तर आपण kale vegetable ची पोषक तत्व मराठीतून बघुयात.

No.

kale vegetable nutrition's in Marathi  

1. Calories
2. Magnesium
3. Calcium
4. Protein
5. Fiber
6. Iron
7. Carbohydrate
8. Phosphorus
9. Sodium
10. Copper
11. Potassium
12. Zinc
13. Folate
14. Manganese
15. Beta carotene
16. Betaine
17. Selenium
18. Vitamin A
19. Vitamin C
20. Vitamin E
21. Vitamin K
22.

Antioxidants = Quercetin, kaempferol
source: kale vegetable nutrition's

हा चार्ट बघून तुमच्या लक्षात आलेच असेल कि,हि kale vegetable किती पोषकयुक्त आहे.

5) Health benefits of Kale vegetable in Marathi

आता आपण kale vegetable चे फायदे, उपयोग थोडक्यात बघूया.

 • १) Antioxidants चे फायदे 
या kale पालेभाजी मध्ये Quercetin आणि kaempferol या सारखी Antioxidants आहेत जे फ्री रॅडिकल्स पासून शरीराला होणाऱ्या नुकसानांपासून वाचवतात.

 • २) व्हिटॅमिन C चा मोठा स्रोत
या पालेभाजी मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आहेत. इतर भाज्यांशी तुलना केली तर इतर कोणत्याही पालेभाजीत इतके व्हिटॅमिन C नाही जितके या kale पालेभाजीत आहेत. तसेच संत्री फळा शी तुलना केली तरी, kale मध्ये व्हिटॅमिन C, संत्र्या पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ असा कि, kale सर्वांत मोठा व्हिटॅमिन C चा स्रोत आहे.

 • ३) कोलेस्टेरॉल कमी करते
kale पालेभाजी शरीरातील कोलेस्टेरॉल कमी कारण्यास मदत करते.
या भाजी चा सर एक कप दररोज पिल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते.

 • ४) हृदयाचे संरक्षण 
Antioxidants आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता, या पालेभाजीत असल्यामुळे, kale पालेभाजी हृदयासाठी गुणकारी आहे. 

 • ५) रक्त गोठण्यासाठी मदत-Vitamin K चा मोठा स्रोत
हि पालेभाजी Vitamin K चा सर्वांत मोठ्या स्रोता पैकी एक स्रोत आहे. Vitamin K हा शरीरातील रक्त गोठवण्यास मदत करतो.

 • ६) डोळ्यांची सुरक्षा 
kale पालेभाज्यातील vitamin A, lutein आणि zeaxanthin हे घटक डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. हे दोन्ही घटक डोळ्यांचे होणारे वेगवेगळ्या आजारापासून डोळ्यांची सुरक्षा करतात.

 • ७) Minerals चा नैसर्गिक स्रोत
वरील पोषक तक्त्यात आपण पहिलेच आहे कि या पालेभाजीत खूप प्रमाणात minerals आढळतात. म्हणून kale पालेभाजी minerals चा मोठा नैसर्गिक स्रोत मानले जाते.

 • ८) वजन कमी करण्यास मदत 
या पालेभाजीत भरपूर प्रमाणात calories, protein, fibers आहेत जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते.

 • ९) हाडे मजबूत राहतात 
या पालेभाजीत calcium आणि minerals आहेत. calcium हे हाडे मजबुत राहण्यास मदत करतात.

 • १०) त्वचा आणि केसांना चमक 
हि पालेभाजी नेहमी खाल्ल्याने त्वचा आणि केसांना चमक येते,कारण यामध्ये vitamin C चे प्रमाण खूप आहे.

Source: webmd.com

हि सर्व माहिती वाचल्यावर आपल्या लक्षात आलेच असेल कि kale पालेभाजी खाणे शरीरासाठी किती फायद्याचे आहे.


6) Recipe of Kale vegetable in Marathi

kale ची भाजी बनवणे खूप सोपे आहे, जसे आपण घरात कोबीची किंवा फ्लॉवर ची भाजी बनवतो तशीच या kale ची भाजी बनवली जाते. 

7) Price of  Kale vegetable in Marathi

या पालेभाजी ची किंमत प्रेत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. एक किलो kale पालेभाजीची किंमत कमीत कमी ५०० ते ७०० रुपये प्रति किलो असते.

हि पालेभाजी विकत कुठून घ्याल ?

kale पालेभाजी तुम्हाला शहरांतील मोठ्या सुपरमार्केट किंवा मॉल मध्ये विकत भेटेल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता.

तर मित्रांनो, जर तुम्हाला आमची हि kale vegetable in Marathi माहिती आवडली असेल तर WhatsApp, Facebook वर नक्की शेअर करा.

धन्यवाद.हे पण वाचा:

Post a Comment (0)
Previous Post Next Post