Sardine fish in Marathi: name, information & benefits in Marathi

Sardine fish in Marathi

If you are searching for Sardine fish in Marathi, Sardine fish name in Marathi, Sardines fish Marathi information, and Sardine fish benefits in Marathi then you are in right place.

In this article, we will provide you the information, benefits, pictures, and name of Sardine fish in Marathi.

चला तर मग मराठीतून सुरु करूया.

Sardine fish in Marathi

आपण या पोस्ट मध्ये खालील मुद्दे बघणार आहोत.

Table Of Content:
 1. Sardine fish name in Marathi
 2. Information of Sardine fish in Marathi
 3. Sardine fish images
 4. Nutritional value of Sardine fish in Marathi
 5. Health benefits of Sardine fish in Marathi
 6. Price of Sardine fish in Marathi

1) Sardine fish name in Marathi

What is the Sardine fish called in Marathi?
Sardine fish in Marathi commonly known as PEDVEY(पेडवे) in Maharashtra. Sardine fish in Marathi has another name also and called Tarli(तरली).

Sardine fish ला Marathi मध्ये काय म्हणतात?
तर मित्रांनो, Sardine fish ला Marathi मध्ये पेडवे मासा (PEDVEY) असे म्हणतात. या माश्याला तरली(Tarli) म्हणून सुद्धा ओळखले जाते.

2) Information of Sardine fish in Marathi

पेडवे मासा हा आकाराने लहान आणि Clupeidae या कुटुंबातील व herring या समूहातील एक मासा आहे. या माश्याची लांबी जवळपास १५ सेंटीमीटर पर्यंत असू शकते. 

भारतातील मुख्यतः केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये हा मासा  खूप आवडीने  खातात. तेथे हा मासा chala fish आणि matha फिश या नावाने ओळखला जातो, तर पश्चिम बंगाल मध्ये या माश्याला khoira fish या नावाने जाणले जाते.
जगामध्ये sardine fish चे वेगवेगळ्या जाती आहेत पण भारतात Sardinella longiceps या जातीचा sardine fish सापडतो आणि खाल्ला जातो.

या माश्याचा रंग वरच्या बाजूला काळा, नीळा असून खालच्या बाजूने हा चंदेरी रंगाचा असतो. आकाराने लहान, निमुळता आणि लांबीला हा मासा साधहरण पणे १५ CM पर्यंत वाढू शकतो.

3) Sardine fish images

चला तर sardine fish चे काही फोटो बघुयात जेणे करून हा मासा तुमच्या लक्षात येईल.

Sardine fish in marathi
Sardine fish in Marathi

Sardine fish in marathi
Sardine fish in Marathi

Sardine fish in marathi
Sardine fish in Marathi

Sardine fish in marathi
Sardine fish in Marathi

आता तुमच्या नक्कीच लक्षात आलेच असेल कि नेमका Sardine fish दिसतो कसा.

4) Nutritional value of Sardine fish in Marathi

आता आपणं Sardine fish चे पोषक तत्व marathi तुन बघूया.

 • कॅलरी -100
 • प्रथिने
 • omega 3 fatty acids
 • व्हिटॅमिन बी 12
 • व्हिटॅमिन डी 
 • व्हिटॅमिन बी 3
 • सेलेनियम 
 • फॉस्परस 
 • आयोडीन 
 • कॅलसिअम 
 • fiber, carbohydrate, sugar -0
source : webmd.com
तर आपल्या लक्षात आलेच असेल या माश्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स आहेत. आता आपण या माश्याचे फायदे बघूया.

5) Health benefits of Sardine fish in Marathi

Sardine fish चे फायदे मराठीतून खालील प्रमाणे:

 • १) हृदयविकार पासून वाचाल 
Sardine fish मध्ये omega 3 fatty acids असतात, हे omega 3 fatty acids हृदय विकार होण्यापासून वाचवतात.

 • २) कमी रक्तदाबा साठी 
omega 3 fatty acids रक्तदाब कमी राहण्यास मदत करतात. आणि हृदयाचे संरक्षण सुद्धा करतात.

 • ३) Vitamin B12 चा सोर्स 
या Sardine fish भरपूर प्रमाणात Vitamin B12 असतात, म्हणून हा मासा Vitamin B12  चा एक चांगला सोर्स आहे.

 • ४) हाडे चांगली राहण्यासाठी 
 Sardine fish मध्ये खूप प्रमाणात Vitamin D, calcium आहेत, आणि Vitamin D, calcium हाडे मजबूत राहण्यासाठी मदत करतात. म्हणून हा मासा खाणे हाडांसाठी चांगला आहे.

 • ५) शरीरासाठी प्रथिने 
या माश्या मध्ये प्रथिने सुद्धा आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे, शरीरासाठी प्रथिने किती गरजेचे असतात.

 • ६) Minerals चा साठा 
आपण वरती बघितलेच आहे कि या माश्या माशामध्ये वेगवेगळे प्रकार चे minerals आहेत. हे मिनरल्स शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
 
Health benefits source: Healthline.com

6) Sardine fish price in Marathi

Sardine fish तुम्हाला जर विकत घायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या मच्छी बाजारात नक्कीच मिळेल. या माश्याची किंमत जवळपास १२० ते १५० रुपये प्रति किलो या दरा पर्यंत आहे.

read also:


Summary

आपण काय शिकलात?
आज आपण येथे Sardine fish in Marathi माहिती बघितली. तसेच आपण येथे Sardine fish name in Marathi, Sardine fish info in Marathi, Sardine fish benefits in Marathi हि सर्व माहिती शिकलो आहोत.

जर आपल्याला हि Sardine fish in Marathi पोस्ट आवडली असेल तर facebook आणि whatsapp वर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

धन्यवाद. 

हे पण वाचा :

Post a Comment (0)
Previous Post Next Post